Player FM - Internet Radio Done Right
Checked 7M ago
Добавлено три года назад
Контент предоставлен Asmita Sharad Dev. Весь контент подкастов, включая эпизоды, графику и описания подкастов, загружается и предоставляется непосредственно компанией Asmita Sharad Dev или ее партнером по платформе подкастов. Если вы считаете, что кто-то использует вашу работу, защищенную авторским правом, без вашего разрешения, вы можете выполнить процедуру, описанную здесь https://ru.player.fm/legal.
Player FM - приложение для подкастов
Работайте офлайн с приложением Player FM !

Подкасты, которые стоит послушать
РЕКЛАМА
The War and Treaty’s Michael and Tanya Trotter grew up in Cleveland, Ohio, and Washington, DC, respectively, but both have family roots in the South. They also grew up in the musical traditions of their churches – Tanya in the Black Baptist Church and Michael in the Seventh Day Adventist Church – where they learned the power of song to move people. After becoming a father at a very young age, Michael eventually joined the armed forces and served in Iraq and Germany, where he took up songwriting as a way of dealing with his experiences there. Meanwhile Tanya embarked on a singing and acting career after a breakthrough appearance in Sister Act 2 alongside Whoopi Goldberg and Lauryn Hill. Now, after a long and sometimes traumatic journey, Michael and Tanya are married, touring, winning all sorts of awards, and set to release their fifth album together, and their fourth as The War and Treaty. Sid talks to Michael and Tanya about the new record, Plus One , as well as their collaboration with Miranda Lambert, what it was like to record at FAME studios in Muscle Shoals, and how they’re blending country, soul, gospel, and R&B. Learn more about your ad choices. Visit podcastchoices.com/adchoices…
Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharvasheersha - पाणिनीय / परसवर्ण पध्दती
Отметить все как (не)прослушанные ...
Manage series 2997133
Контент предоставлен Asmita Sharad Dev. Весь контент подкастов, включая эпизоды, графику и описания подкастов, загружается и предоставляется непосредственно компанией Asmita Sharad Dev или ее партнером по платформе подкастов. Если вы считаете, что кто-то использует вашу работу, защищенную авторским правом, без вашего разрешения, вы можете выполнить процедуру, описанную здесь https://ru.player.fm/legal.
Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharvasheersha - पाणिनीय / परसवर्ण पध्दती ==== नमस्कार 🙏 मी श्रीमती अस्मिता शरद देव, ॐकार संस्कार केंद्राची संस्थापिका आणि संचालिका. १९९८ मध्ये स्थापन झालेल्या ह्या केंद्रात संपूर्ण स्वास्थ्यासाठी ॐकार उपासना, बाल संस्कार वर्ग, पाणिनीय / परसवर्ण पध्दतीने श्रीगणपति अथर्वशीर्ष पठण वर्ग, श्रीसूक्त पठण वर्ग, श्री लक्ष्मीमातेचे संक्षिप्त पूजन इत्यादि वर्ग घेतले जातात. गेल्या १५ महिन्यात कोरोनाच्या संकटामुळे आम्ही हे सर्व वर्ग गुगल मीटद्वारा ॲानलाइन घेतो. ह्या वर्गांना महाराष्ट्रातील कानाकोप-यातून, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश; तसेच अमेरिका, हॅांगकॅांग, दुबई, आयर्लंड इत्यादि ठिकाणचे लोक सहभागी होतात. ==== We have students / participants from India 🇮🇳 Mumbai, Thane, Pune, Aurangabad, Nasik, Indore, Gurudaspur, Ahmednagar, Dhule, Nagpur, Hyderabad, Bengaluru, Vijaypura, Jalgaon, Ratnagiri, Surat, Baroda and many cities / towns International Dubai UAE 🇦🇪, Oman 🇴🇲, USA 🇺🇸, Hong Kong 🇭🇰, United Kingdom 🇬🇧, Ireland 🇮🇪, Qatar 🇶🇦 ==== 🙏 नमस्कार मंडळी 🙏 संस्कृत उच्चार स्वच्छ व शुध्द केल्याने आपले शारिरिक, मानसिक, बौध्दिक, भावनिक, वैचारिक आणि आत्मिक आरोग्य चांगले राखले जाते. आता आपण पाहू या हे उच्चार कसे करायचे ते. हे शिकण्याचे उत्तम साधन म्हणजे श्री गणपति अथर्वशीर्ष. ह्यामधे जवळजवळ सगळ्या मातृका म्हणजे संस्कृतमधले स्वर, व्यंजने आणि विशेष करून अनुस्वार (ं) आणि विसर्ग (:) हे स्वर खूप जागी येतात. आपण प्रत्येक अनुस्वाराचा उच्चार म् करतो आणि प्रत्येक विसर्गाचा उच्चार ह करतो ही चुकीची गोष्ट आहे. संस्कृत उच्चार पध्दतीची उदाहरणांसहित नियमावली मी माझ्या *श्री अथर्वशीर्ष पठण* ह्या कोर्समधे देतेच. आत्ता मी ह्या व्हीडिओत अथर्वशीर्षच अशा प्रकारे म्हणणार आहे की ज्यात ह्या नियमांचं पालन केलं जाईल. ह्या पध्दतीला म्हणतात परसवर्ण किंवा पाणिनीय उच्चार पध्दति. ही पध्दति फक्त उच्चार करतानाच वापरायची बरं का, लिहिताना नाही.
…
continue reading
9 эпизодов

Все серии
×
1 श्री गणपति प्रतिष्ठापना विधि - Shree ganapati pratisthapana - Aumkar Sanskar Kendra - Asmita Dev 1:31:52
1:31:52
Прослушать Позже
Прослушать Позже
Списки
Нравится
Нравится1:31:52
श्री गणपति प्रतिष्ठापना विधि - Shree ganapati pratisthapana - Aumkar Sanskar Kendra - Asmita Dev

1 श्री गणपति उत्तरपूजा विधि - Ganapati Uttar Pooja Vidhi - Aumkar Sanskar Kendra - Asmita Sharad Dev 9:51
श्री गणपति उत्तरपूजा विधि - Ganapati Uttar Pooja Vidhi - Aumkar Sanskar Kendra - Asmita Sharad Dev

1 Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharasheersha - श्री गणपति अथर्वशीर्ष - Shlok 1 to 6 - Asmita Sharad Dev 4:44
Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharasheersha - श्री गणपति अथर्वशीर्ष - Shlok 1 to 6 - Asmita Sharad Dev

1 Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharasheersha - श्री गणपति अथर्वशीर्ष - चौथा श्लोक - Fourth Shloka 0:43
Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharasheersha - श्री गणपति अथर्वशीर्ष - चौथा श्लोक - Fourth Shloka

1 Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharasheersha - श्री गणपति अथर्वशीर्ष - पहिला व दुसरा श्लोक - First and Second Shloka 1:34
Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharasheersha - श्री गणपति अथर्वशीर्ष - पहिला व दुसरा श्लोक - First and Second Shloka

1 Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharasheersha - श्री गणपति अथर्वशीर्ष - तिसरा श्लोक - Third Shloka 0:45
Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharasheersha - श्री गणपति अथर्वशीर्ष - तिसरा श्लोक - Third Shloka

1 Shree Ganapati Atharvasheersha - पाणिनीय / परसवर्ण पध्दती - 21 Times - Aumkar Sanskar Kendra - Asmita Sharad Dev 1:50:49
1:50:49
Прослушать Позже
Прослушать Позже
Списки
Нравится
Нравится1:50:49
Shree Ganapati Atharvasheersha - पाणिनीय / परसवर्ण पध्दती - 21 Times - Aumkar Sanskar Kendra - Asmita Sharad Dev ==== नमस्कार 🙏 मी श्रीमती अस्मिता शरद देव, ॐकार संस्कार केंद्राची संस्थापिका आणि संचालिका. १९९८ मध्ये स्थापन झालेल्या ह्या केंद्रात संपूर्ण स्वास्थ्यासाठी ॐकार उपासना, बाल संस्कार वर्ग, पाणिनीय / परसवर्ण पध्दतीने श्रीगणपति अथर्वशीर्ष पठण वर्ग, श्रीसूक्त पठण वर्ग, श्री लक्ष्मीमातेचे संक्षिप्त पूजन इत्यादि वर्ग घेतले जातात. गेल्या १५ महिन्यात कोरोनाच्या संकटामुळे आम्ही हे सर्व वर्ग गुगल मीटद्वारा ॲानलाइन घेतो. ह्या वर्गांना महाराष्ट्रातील कानाकोप-यातून, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश; तसेच अमेरिका, हॅांगकॅांग, दुबई, आयर्लंड इत्यादि ठिकाणचे लोक सहभागी होतात. ==== We have students / participants from India 🇮🇳 Mumbai, Thane, Pune, Aurangabad, Nasik, Indore, Gurudaspur, Ahmednagar, Dhule, Nagpur, Hyderabad, Bengaluru, Vijaypura, Jalgaon, Ratnagiri, Surat, Baroda and many cities / towns International Dubai UAE 🇦🇪, Oman 🇴🇲, USA 🇺🇸, Hong Kong 🇭🇰, United Kingdom 🇬🇧, Ireland 🇮🇪, Qatar 🇶🇦 ==== 🙏 नमस्कार मंडळी 🙏 संस्कृत उच्चार स्वच्छ व शुध्द केल्याने आपले शारिरिक, मानसिक, बौध्दिक, भावनिक, वैचारिक आणि आत्मिक आरोग्य चांगले राखले जाते. आता आपण पाहू या हे उच्चार कसे करायचे ते. हे शिकण्याचे उत्तम साधन म्हणजे श्री गणपति अथर्वशीर्ष. ह्यामधे जवळजवळ सगळ्या मातृका म्हणजे संस्कृतमधले स्वर, व्यंजने आणि विशेष करून अनुस्वार (ं) आणि विसर्ग (:) हे स्वर खूप जागी येतात. आपण प्रत्येक अनुस्वाराचा उच्चार म् करतो आणि प्रत्येक विसर्गाचा उच्चार ह करतो ही चुकीची गोष्ट आहे. संस्कृत उच्चार पध्दतीची उदाहरणांसहित नियमावली मी माझ्या *श्री अथर्वशीर्ष पठण* ह्या कोर्समधे देतेच. आत्ता मी ह्या व्हीडिओत अथर्वशीर्षच अशा प्रकारे म्हणणार आहे की ज्यात ह्या नियमांचं पालन केलं जाईल. ह्या पध्दतीला म्हणतात परसवर्ण किंवा पाणिनीय उच्चार पध्दति. ही पध्दति फक्त उच्चार करतानाच वापरायची बरं का, लिहिताना नाही. ==== #atharvasheersha #ganapati #aum #ganapati #ganapatibappamorya #ganapatiatharvashirsha #shloka #veds #mantra #spiritual #religious #brain #intelligence #teacher #tutorial #thane #mumbai #india #internationalteacher #equipped #indianculture #atharvaveda #onlineteacing #macmini #togetherwefightcovid19 #sanskrut #sanskrit #aum #aumkar #meditation #shloka #stotra #sanskrut #sanskrutteacher #kids #kidseductuin #baalvarga #balvarga #adhyatma #religion #spirituality #kidstutor #poetress #teacher #sanskar #dance #music #learn #learnwithfun #children #india #maharashtra #thane #vari #eknath #dynaneshwar #sant #saint #gita #palkhi #vari #dynandeo #tukaram #dynaneshwar #sant ==== Do like, subscribe and share…

1 Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharvasheersha - पाणिनीय / परसवर्ण पध्दती - गणपती अथर्वशीर्ष 7:27
Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharvasheersha - पाणिनीय / परसवर्ण पध्दती ==== नमस्कार 🙏 मी श्रीमती अस्मिता शरद देव, ॐकार संस्कार केंद्राची संस्थापिका आणि संचालिका. १९९८ मध्ये स्थापन झालेल्या ह्या केंद्रात संपूर्ण स्वास्थ्यासाठी ॐकार उपासना, बाल संस्कार वर्ग, पाणिनीय / परसवर्ण पध्दतीने श्रीगणपति अथर्वशीर्ष पठण वर्ग, श्रीसूक्त पठण वर्ग, श्री लक्ष्मीमातेचे संक्षिप्त पूजन इत्यादि वर्ग घेतले जातात. गेल्या १५ महिन्यात कोरोनाच्या संकटामुळे आम्ही हे सर्व वर्ग गुगल मीटद्वारा ॲानलाइन घेतो. ह्या वर्गांना महाराष्ट्रातील कानाकोप-यातून, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश; तसेच अमेरिका, हॅांगकॅांग, दुबई, आयर्लंड इत्यादि ठिकाणचे लोक सहभागी होतात. ==== We have students / participants from India 🇮🇳 Mumbai, Thane, Pune, Aurangabad, Nasik, Indore, Gurudaspur, Ahmednagar, Dhule, Nagpur, Hyderabad, Bengaluru, Vijaypura, Jalgaon, Ratnagiri, Surat, Baroda and many cities / towns International Dubai UAE 🇦🇪, Oman 🇴🇲, USA 🇺🇸, Hong Kong 🇭🇰, United Kingdom 🇬🇧, Ireland 🇮🇪, Qatar 🇶🇦 ==== 🙏 नमस्कार मंडळी 🙏 संस्कृत उच्चार स्वच्छ व शुध्द केल्याने आपले शारिरिक, मानसिक, बौध्दिक, भावनिक, वैचारिक आणि आत्मिक आरोग्य चांगले राखले जाते. आता आपण पाहू या हे उच्चार कसे करायचे ते. हे शिकण्याचे उत्तम साधन म्हणजे श्री गणपति अथर्वशीर्ष. ह्यामधे जवळजवळ सगळ्या मातृका म्हणजे संस्कृतमधले स्वर, व्यंजने आणि विशेष करून अनुस्वार (ं) आणि विसर्ग (:) हे स्वर खूप जागी येतात. आपण प्रत्येक अनुस्वाराचा उच्चार म् करतो आणि प्रत्येक विसर्गाचा उच्चार ह करतो ही चुकीची गोष्ट आहे. संस्कृत उच्चार पध्दतीची उदाहरणांसहित नियमावली मी माझ्या *श्री अथर्वशीर्ष पठण* ह्या कोर्समधे देतेच. आत्ता मी ह्या व्हीडिओत अथर्वशीर्षच अशा प्रकारे म्हणणार आहे की ज्यात ह्या नियमांचं पालन केलं जाईल. ह्या पध्दतीला म्हणतात परसवर्ण किंवा पाणिनीय उच्चार पध्दति. ही पध्दति फक्त उच्चार करतानाच वापरायची बरं का, लिहिताना नाही. ==== #atharvasheersha #ganapati #aum #ganapati #ganapatibappamorya #ganapatiatharvashirsha #shloka #veds #mantra #spiritual #religious #brain #intelligence #teacher #tutorial #thane #mumbai #india #internationalteacher #equipped #indianculture #atharvaveda #onlineteacing #macmini #togetherwefightcovid19 #sanskrut #sanskrit #aum #aumkar #meditation #shloka #stotra #sanskrut #sanskrutteacher #kids #kidseductuin #baalvarga #balvarga #adhyatma #religion #spirituality #kidstutor #poetress #teacher #sanskar #dance #music #learn #learnwithfun #children #india #maharashtra #thane #vari #eknath #dynaneshwar #sant #saint #gita #palkhi #vari #dynandeo #tukaram #dynaneshwar #sant ==== Do like, subscribe and share…

1 Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharvasheersha - पाणिनीय / परसवर्ण पध्दती - गणपती अथर्वशीर्ष - पाणिनीय / परसवर्ण पध्दतीने स्पष्टिकरणासहित 10:57

Добро пожаловать в Player FM!
Player FM сканирует Интернет в поисках высококачественных подкастов, чтобы вы могли наслаждаться ими прямо сейчас. Это лучшее приложение для подкастов, которое работает на Android, iPhone и веб-странице. Зарегистрируйтесь, чтобы синхронизировать подписки на разных устройствах.