आज Special Podcast | मराठी वि. गुजराती वाद? | Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 416968317 series 3480446
घाटकोपरमध्ये एका गुजराती बहुल सोसायटीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मज्जाव करण्यात आला. पण जेव्हा याच सोसायटीत भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांचे कार्यकर्ते प्रचारासाठी आले तेव्हा त्यांनी कोणीच अडवले नाही असा आरोप ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
100 эпизодов