आज Special Podcast | पाठिंबा फक्त मोदींना? | Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 412481576 series 3480446
गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. पण हा पाठिंबा म्हणजे नेमकं काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राज ठाकरे यांनी फक्त मोदींना पाठिंबा दिला आहे का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
101 эпизодов