13. Singer Sidhu Moose Wala's Assassination
Manage episode 330989823 series 3310413
पंजाबचे नवे मुख्यमंत्री भंगवंत मान यांनी बरोबर दहा दिवसांपूर्वी म्हणजे २८ मे २०२२ रोजी पंजाबमधल्या व्हीआयपी कल्चरविरोधात एल्गार पुकारत ४२४ व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींची सुरक्षा एकतर काढून घेतली किंवा कमी केली. हे करताना आपल्याला जनतेच्या सगळ्यात मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. कारण त्यानंतर चोवीस तासांत म्हणजे रविवार २९ मे च्या संध्याकाळी प्रसिद्ध पंजाबी गायक, हिपहॉप स्टार आणि रॅपर शूभदीप सिंग सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवाला याचा अतिशय निर्घृण खून करण्यात आला. तो अवघा २८ वर्षांचा होता. भारतासह कॅनडातही जबरदस्त फॅन फॉओइंग असलेल्या सिद्धूच्या हत्येनं जगभर हळहळ व्यक्त होतीय. आपलं सगळं आयुष्य स्वतःच्या टर्म्सवर जगलेल्या, प्रसंगी अनेक काँट्रोव्हर्सिजमध्ये अडकलेल्या, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावरही खलिस्तानच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेल्या आणि पंजाबमध्ये पेटलेल्या गँगवॉरचा बळी ठरलेल्या सिद्धू मूसेवालाच्या उदयअंताची गोष्ट..
For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of podcast Sexvar Bol Bindhast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=true
Podcast Host - Niranjan Medhekar
Cover Credit - Veerendera Tikhe
Background Score Credit - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US
References:
https://indianexpress.com/article/entertainment/music/cctv-footage-sidhu-moose-wala-car-fans-selfies-before-murder-7956450/
https://www.thequint.com/news/india/deep-sidhu-moose-wala-murder-punjab-sikhs#read-more
https://en.wikipedia.org/wiki/Sidhu_Moose_Wala
https://www.hindustantimes.com/india-news/sidhu-moose-wala-s-last-rites-funeral-take-place-in-ancestral-village-amid-huge-crowd-101653987877894.html
https://www.deccanherald.com/national/lawrence-bishnoi-questioned-over-threat-letter-to-salman-khan-1116034.html
#sidhumoosewala #punjabi #singer #hihopstar #rapper #assassination #gangwar #gangster #punjab #india
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
29 эпизодов