जीबीएस रुग्णांमध्ये वाढ, पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन ते बॉलिवूडने ब्लॅकलिस्ट केल्याचा अभिनेत्रीचा दावा
Manage episode 462870738 series 3312200
१ पुण्यात जीबीएसने वाढवली चिंता, महापालिकेकडून खबरदारीचं आवाहन
२ कॅनडाने स्टडी परमिट अर्जांवर आणली मर्यादा, इतक्याच विद्यार्थ्यांना संधी
३ लैंगिक संबंधाचे खासगी व्हिडीओ शूट केल्या प्रकरणी कोर्टानं महत्त्वाचा निकाल दिलाए...
४ आयफोन, अँड्रॉडवर वेगवेगळे दर; ओला, उबरला केंद्र सरकारची नोटीस
५ ईपीएफओच्या सदस्यांना प्रोफाइल अपडेट सहज करता येणार
६ केकेआरचे २४ कोटी पाण्यात, महागडा क्रिकेटर आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी
७ राजकीय विचारसरणीमुळे बॉलिवूडने मला ब्लॅकलिस्ट केलंय असा दावा अभिनेत्रीने केलाए..
स्क्रीप्ट अँड रिसर्च - सूरज यादव
1471 эпизодов